१)मुक्तेश्वर: श्लोकबद्ध रामायण,मुक्तेश्वरी,महाभारत.
२)वामन पंडित: निगमसार, गीतेवरील समश्लोकी टीका, यथार्थ दीपिका.
३)सामराज: रुक्मिणीहरण, व मुदगलाख्यान
४)नागेश: सीतास्वयंवर, रुक्मिणीस्वयंवर,चंद्रावलीवर्णन, शारदाविनोद, रसमंजिरी.
५)रघुनाथ पंडित: नलदमयंती स्वयंवर, गजेंद्रमोक्ष.
६)श्रीधर: हरिविजय, श्रीराम्विजय, पांडवप्रताप, शिवलीलामृत.
७)मोरोपंत: मोरोपंती महाभारत, मोरोपंती रामायणे, हरिवंश, कृष्णविजय, केकावली इत्यादी.